जायंट्स इंटरनॅशनल या संघटनेची जागतिक परिषद दि. २० ते २२ जानेवारी दरम्यान जोधपूर येथे होत आहे. या परिषदेसाठी मोहन कारेकर, शिवकुमार हिरेमठ, मदन बामणे व चंद्रा चोपडे यांच्या नेतृत्वाखाली जायंट्सचे ५० हून अधिक पदाधिकारी रवाना झाले आहेत. या परिषदेला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, जायंट्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षा शायना एन. सी. उपस्थित राहणार आहेत.
जायंट्स इंटरनॅशनल संघटनेची जागतिक परिषद आजपासून
By Akshata Naik
Must read
Previous articleगुलमोहर बागतर्फे २२ रोजी ‘प्रयास’ चित्रप्रदर्शन
Next articleदैवज्ञ ब्राह्मण समाजाचा तिळगुळ समारंभ रविवारी