दैवज्ञ ब्राह्मण समाज, सांस्कृतिक भवन निर्माण समिती संचालित दैवज्ञ भगिनी मंडळाचा तिळगुळ समारंभ दि. २२ जानेवारी रोजी जयशंकर भवन येथे होणार आहे. या दरम्यान मनोरंजनपर कार्यक्रमही होणार आहेत. दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमास दैवज्ञ समाजातील बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे
दैवज्ञ ब्राह्मण समाजाचा तिळगुळ समारंभ रविवारी
By Akshata Naik

Must read
Previous articleजायंट्स इंटरनॅशनल संघटनेची जागतिक परिषद आजपासून