श्रींगारी कॉलनी संघ यांच्या वतीने दिनांक :- 15 ते 23 ऑक्टोबर पर्यंत नवरात्री उत्सव चे आयोजन केले आहे या दरम्यान महिलासाठी लिंबू चमचा, सुई दोरा, दांडिया आणि गरबा स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, पाककला इत्यादी स्पर्धा चे आयोजन केले आहे. रविवार दिनांक 22 रोजी श्रींगारी कॉलनी, बाडीवाले कॉलनी व टीचर्स कॉलनी मधील ज्येष्ठ नागरिकांचा बेळगाव दक्षिण चे आमदार श्री अभय पाटील यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला या वेळी अभय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना नवरात्री मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सन्मान हि अभिमानाची गोष्ट असुन सर्वाना दसरा सणाच्या शभेच्छा दिल्या व या उपक्रमाबद्दल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व धन्यवाद मानले
सत्कार मूर्तीची नावे खालील प्रमाणे
श्री जक्कांवर आणि फॅमिली
श्री हदिग्नाल आणि फॅमिली
श्री पाटील आणि फॅमिली
श्री बडीगेर आणि फॅमिली
श्री मेदार आणि फॅमिली
श्री चिकोर्डे आणि फॅमिली
सौ गीता हिंडलगेकर
श्री बाडीवाले आणि फॅमिली
श्री अनगोळकर आणि फॅमिली
श्री रामचंद्र देमट्टी
या वेळी कोमल मिराशी, सुनंदा शहापुरकर माधवी हिंडलगेकर, विजेता काकतिकर वैष्णवी कांबळे,अनिता कांबळे, नम्रता तुडवेकर, अमृता कुंभार, शिल्पा हेतलकिरी,स्मिता अनघोळकर संतोष श्रींगारी ,विश्वनाथ येळूरकर, रमेश कारंत, सोहम हिंडलगेकर, विनायक काकतिकर, सूर्यकांत हिंडलगेकर, सुरेश उदनुर, सिन्दुर बंडीवडर, तुकाराम शिंदे, जगदीश बडीगेर, ॲड . शिवकुमार उदकेरी, बाळू मिराशी, प्रकाश शहापुरकर, संदीप रायकर, अनिश पोटे, प्रकाश श्रेयकर, लालू बाडीवाले, प्रभू कागी, पावन पिल्ली, श्रेयस कदम, शंकर कांबळे, सागर चौगुले, जगदीश बडीगेर श्रींगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी व बाडीवाले कॉलनीतील रहवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.