बेळगावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष न्याय्य आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. यासाठी येडियुरप्पा पुत्र विजयेंद्र आज बेळगावाला आले आहेत .येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आले आहेत राज्य सरकारच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी वेळ नाही. मुख्यमंत्री आणि मंत्री त्यांच्या जागा कशा टिकवायच्या यावर चर्चा करण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या कोणीही ऐकताना दिसत नाहीत. ऊस उत्पादकांना उसाच्या योग्य किमतीच्या थकबाकीसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे त्यांनी आज आपले मत व्यक्त केले .
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यसाठी येडियुरप्पा यांचे पुत्र बेळगावात
By Akshata Naik
Must read
Previous articleनेहा दिनकर आळतेकर यांनी मिळवला सीए पदवीचा मान



