No menu items!
Monday, January 12, 2026

बेळगाव तालुक्यात उद्या वीज नाही

Must read

हेस्कामने देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने रविवारी (दि. ९) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांतील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
बेळगाव तालुक्यात हिंडलगा, कंग्राळी खुर्द, अलतगा, आंबेवाडी, हलगा, बस्तवाड, शिगनमट्टी, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, महालक्ष्मीनगर, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळी क्रॉस, निलजी क्रॉस, कमकारट्टी, मुत्न्याळ, विरसनकोप्प, अरळीकट्टी, बसापूर, हिरेबागेवाडी, भेंडीगेरी, गजपती, अंकलगी, हुलीकवी, केके कोप्प, कलारकोप्प, सिद्धनहळ्ळी, बडेकोळमठ, हलगीमर्डी, नागेनट्टी, नागेरहाळ,
बडस, नंदीहळ्ळी, कुकडोळ, दत्तनगर, हावळनगर, गोडसे कॉलनी, ओंकारनगर, मच्छे, झाडशहापूर, देसूर, बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामनवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, किणये, कर्ले, संतीबस्तवाड, काळेनट्टी, वाघवडे, रंगदोळी, पिरणवाडी, खादरवाडी, मार्कंडेयनगर, वाल्मिकीनगर,
तीर्थकुंडे, हुंच्यानट्टी, अशोक आयर्न प्लांट या भागात रविवारी दिवसभर वीज नसेल.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!