बेळगाव : नाथ पै नगर, अनगोळ
येथील सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, बजरंगी तालीम यांच्यावतीने शुक्रवार दि. २२ रोजी सायंकाळी ६ वाजता हिंदू जनजागृती सभा आयोजिली आहे. अनगोळ, नाथ पै नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे होणाऱ्या या सभेत रुद्रकेसरी मठाचे प. पू. हरिगुरु महाराज मार्गदर्शन करणार आहेत
हिंदू जनजागृती सभेचे आज आयोजन
By Akshata Naik