बेळगावात उद्या रविवारी हॉटेल इफा मध्ये फॅशन शो कार्यक्रमाचे आयोजन 4 ते 9 या वेळेत करण्यात आले आहे .हॉटेल इफा येथे डॉ गणपत पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .डॉ गणपत पाटील हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि जीवन संघर्ष फौंडेशन आणि बेळगाव केसरी न्यूज चॅनेल चे संस्थापक असून एक उत्तम अभिनेता आहेत तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
त्यांनी बेळगावात प्रथमच इंटरनॅशनल फॅशन सप्ताहाच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे रविवारी या कार्यक्रमाचा दुसरा भाग आहे.
यामध्ये स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .हा कार्यक्रम नागरिकांना पाह्ण्यासाठी खुला आहे
स्पर्धकांनी या नंबरवर रजिस्ट्रेशन करावे 8792413365