मॉडर्न जिम आयोजित येत्या 22 फेब्रुवारीला मराठा मंडळ हायस्कूल चव्हाट गल्लीत येथे होणाऱ्या. टॉप टेन डिस्ट्रिक्ट लेवल बॉडी बिल्डिंग स्पर्धा तसेच मिस्टर मॉडर्न 2025
.मिस मॉडर्न, मिसेस मॉडर्न. भारतीय संस्कृती व पारंपारिक वेशभूषा स्पर्धा यास्पर्धेच्या ट्रॉफीचा अनावरण करण्यात आले मॉडर्न जिम मध्ये करण्यात आले याप्रसंगी. आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धाण्णावार बेळगाव जिम मालक असोसिएशन अध्यक्ष किरण कावळे, व्यापरी गजानन कविलकर माॅडर्न जिमचे मालक कितीॅश कावळे, माजी बॉडी बिल्डर संकेत यादव ,संदीप बडवाण्णचे आकाश कावळे सदानंद बडवाण्णाचे, व इतर सभासद उपस्थित होते
टॉप टेन डिस्ट्रिक्ट लेवल बॉडी बिल्डिंग स्पर्धा
![aea24cc9-1990-4d5b-9a89-3a47feaed669](https://belgaavkesari.in/wp-content/uploads/2025/02/aea24cc9-1990-4d5b-9a89-3a47feaed669-1068x801.jpeg)