एका जखमी गरुडाला पाहताच सुरेश वगनावर यांनी लागलीस त्याला उपचार मिळावे याकरिता महांतेश नगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचाराकरिता नेले. आणि त्याच्यावर उपचार झाल्यावर वनविभागाच्या ताब्यात सदर गरुड दिले. सुरेश वगनावर यांना हा गरुड जखमी आणि तडफडणाऱ्या अवस्थेत नजरेस आला होता त्याच्या मदतीस ते धावले आणि त्याच्यावर उपचार करून त्याला सोडून दिले त्यामुळे गरुडाला जीवदान मिळाले.