No menu items!
Sunday, June 1, 2025

*दुसऱ्या राष्ट्रीय खुल्या रोलर स्केटिंग *चॅम्पियनशिप 2025 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले*

Must read

रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित दुसरी खुल्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2025. या चॅम्पियनशिपमध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर सहभागी झाले होते या स्पर्धा मोहाली चंदिगड येथे पार पडल्या या चॅम्पियनशिपमध्ये 28 राज्य 1400 + स्केटर्स सहभागी झाले होते बेळगावच्या स्केटर्स नी 1रौप्य व 2 कांस्य पदके जिंकली
पदक विजेत्या स्केटरचे नाव
फ्री स्टाईल स्केटिंग

हिरेन राज 1 रौप्य, 1 कांस्य
देवेन बामणे 1 रौप्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे,, विठ्ठल गगणे⁶आणि विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली KLE स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करणारे सर्व स्केटर.डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेस कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस केआरएसए, यांनी प्रोत्साहन दिले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!