देवस्की पंच व ग्रामपंचायत मध्ये डॉल्बी मुक्त पारंपरिक रित्या शिव जयंती मिरवणूक काढण्याचा निर्णयसुळगा (उ ) गावामध्ये घेतला. या वेळी छत्रपती श्री शिवाजी युवक मंडळ. यांनी भव्य शिवचरित्र देखावा सादर केला. गावातील सर्व इतर युवक मंडळानी एकच दिवशी न करता वेगवेगळ्या दिवशी शिव जयंती करण्याचा निर्णय घेतला.