सार्वजनिक शिव जयंती उत्सव मंडळ आणि अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळ यांच्यावतीने पारंपारिक रित्या शिवजयंती मिरवणूक काढूयात आली, यावेळी शिवजन्मोत्सवार सोहळा देखावा सादर करण्यात आला होता .याप्रसंगी महिला व बाळगोपाळाचा मोठा सहभाग होता. झांज पथकाने वेगळ्या प्रकार वाजवत नृत्य सादर केले
लक्ष्मीनगर हिंडलगा येथे शिवजन्म चित्ररथ मिरवणूक संपन्न
By Akshata Naik

Previous articleसुळगा (उ ) गावामध्ये मोठा निर्णय