जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे मृणाल हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला राजहंसगड किल्ला येथे झालेल्या जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी जिल्हातील व ग्रामीण भागातील स्केटर्सना प्रोत्साहन व येणाऱ्या पुढील काळात खेळाडूसाठी चांगले स्टेडियम उभे करणार असून सर्व स्केटर्स ना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हा रोलर स्केटिंग असो चे प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स पालक व इतर मान्यवर उपस्थित होते
जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे मृणाल हेब्बाळकर यांचा सत्कार
