बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकस्कोप जलाशयात अवघे 2 महिनाभर पुरेल इतका पाणी साठा शिल्लक राहिला आहे.जून महिना अखेरपर्यंत राकस कोप जलशयात पाणी शिल्लक राहिले आहे. जलाशयात डेड स्टॉक व्हायला अद्याप दहा फूट पाणी पातळी शिल्लक आहे. अजूनही दोन महिने पाणी पुरवठा या जलाशयातून होऊ शकतो. जर पाऊस वेळेवर झाला तर बेळगावकरांना जुलै महिन्यात पिण्याकरिता पाणी उपलब्ध होईल असे न झाल्यास बेळगावकरांना पाणी विकत घेऊन येण्याची वेळ येणार आहे. मागील वर्षी मधला पाऊस झाल्याने झाला होता. मात्र जलाशयात आता अवघे जून अखेर पर्यंत म्हणजे 50 दिवस पाणी पुरेल इतके शिल्लक राहिले आहे.