बेळगावातील कॉलेज रोडवर रात्री दीडच्या सुमारास अपघात झालेला आहे.गोव्याला जाणाऱ्या एका इनोव्हा कारने रात्री दीडच्या सुमारास कॉलेज रोडवरील हॉस्पिटल समोर थांबवलेली कार आणि दुचाकी ला जोराची धडक दिली आहे. इनोवा कारची ही धडक इतकी जोरात होती की पार्क केलेली दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे. इनोवा कार चालकाचे नियंत्रण सुटले असल्यास हा अपघात झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. थांबलेल्या कारनां जोराची धडक मारून इनोव्हा गेल्याने कारचे देखील नुकसान झाले आहे.
इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर3 कारचे देखील मोठे नुकसान
