बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील हारुगोप्पा गावात ही अमानुष घटना घडली. या मुलाची हत्या मद्यधुंद वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी केली. खून झालेल्या बालकाचे नाव कार्तिक मुकेश (३) असे आहे.
नराधम बाप हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पत्नी स्वयंपाक करत असताना त्याने चुलीतील लाकडाने मुलाच्या डोक्यावर, छातीवर आणि हातावर मारल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला.
मद्यधुंद वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी केली मुलाची हत्या
