बेळगावात गर्भवती महिलेला कोरोना संसर्ग झाला असल्याची माहिती उपलद्ध झाली आहे संपूर्ण जगासाठी संकट बनलेल्या कोरोना विषाणूच्या साथीने पुन्हा एकदा आपला कहर सुरू केला आहे. बेळगाव मधील एका गर्भवती महिलेला या संसर्गाचे निदान झाले आहे.
एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, कोरोनाव्हायरस साथीचा आजार बेळगाव जिल्ह्यात पसरला आहे.
बेळगावात गर्भवती महिलेला कोरोना संसर्ग
