जेष्ठ वकील अप्पाण्णा बी पाटील यांचे निधन.
हनुमान नगर येथील रहिवासी प्रतिष्ठित ज्येष्ठ वकील अप्पाण्णा बी.पाटील यांचे आज (१ एप्रिल) निधन झाले. निधन समयी ते 93 वर्षांचे होते. आज सकाळी अकराच्या सुमारास केएलई रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे .त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, तीन भाऊ, बहिणी, नातवंडे, नातवंडे असा परिवार आहे.