No menu items!
Sunday, July 14, 2024

मंगाई देवीला गाऱ्हाणे कार्यक्रम २८ जून ला

Must read

बेळगाव : सालाबादप्रमाणे वडगावच्या श्री मंगाई देवी यात्रेनिमित्त येत्या २८ जून रोजी रात्री ८ वाजता गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर गाऱ्हाणे घालण्याच्या कार्यक्रमासह श्री मंगाई देवी यात्रा मंगळवार दि. ३० जुलै. रोजी भव्य प्रमाणात साजरी केली जाणार आहे, असे श्री मंगाई देवी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!