बेळगाव : गाणिग समाज अभिवृद्ध
संघाच्यावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. दहावी व बारावी परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ११ ऑगस्ट रोजी एसजीबीआयटी कॉलेजच्या सभागृहात होणार आहे. अधिक माहितीसाठी ८०९५९७५०४२ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे