No menu items!
Thursday, September 19, 2024

बोरवेल चे पाणी पिल्याने नागरिकांना उलट्या जुलाब

Must read

41 जणांची प्रकृती गंभीर

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

बोरावेलच्या पाण्यातून ४१ जणांना उलट्या झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती तालुक्यातील चचडी गावात घडली आहे
या घटनेमुळे गावातील ४१ जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला आहे चचडी गावातील वीरभद्रेश्वर मंदिराजवळील काही घरांमध्ये नागरिकांना उलट्या झाल्याने 3 जणांना बेळगाव येथील BIMS रुग्णालयात तर 3 जणांना बैलहोंगल तालुक्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर इतरांवर चचडी पीएचसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या आरोग्य अधिकाऱ्यांनी बोअरवेलचे पाणी प्रयोगशाळेत पाठवले.
घटनेची माहिती मिळताच डीएचओ जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची भेट घेतली.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!