No menu items!
Thursday, September 19, 2024

हर घर तिरंगा स्केटिंग रॅली

Must read

बेळगाव महनगरपालिके च्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅली मध्ये बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटर्स नी सहभाग घेतला होता ही रॅली किल्ला तलाव येथून चन्नम्मा सर्कल पर्यंत काढण्यात आली यावेळी बेळगाव शहरामधील इतर शाळांमधून आलेल्या शालेय विद्यार्थानी सहभाग घेतला होता ही रॅली भारत माता की जय ,वंदे मातरंम, हर घर तिरंगा* आश्या घोषणा देत दिलेल्या मार्गावर हातात तिरंगा घेऊन जनजागृती करत पुढे जात होती .
या रॅली चे उ्दघाटन बेळगाव महानगर पालिकाचे आयुक्त अशोक दुडगुंडी यांचे हस्ते झाले यावेळी महापौर सविता कांबळे,उपमहापौर आनंद चव्हाण , नगरसेवक गिरीश धोंगडी,नितीन जाधव,जयंत जाधव, सूर्यकांत हिंडलगेकर,उदयकुमार तलवार, लक्ष्मी निपानिकर,रेश्मा तलिकोटी,योगेश कुलकर्णी,विशाल वेसने, विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येळ्ळूरकर तसेच बेळगाव महानगर पालिका चे आधिकरी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!