No menu items!
Saturday, August 30, 2025

चलवेनहट्टी येथे गणहोम व महाप्रसादाचे आयोजन

Must read

दरवर्षीप्रमाणे चलवेनहट्टी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या वर्षी ही उद्या रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी गणहोम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १२ वाजता गणहोला सुरवात होईल तसेच सायंकाळी ४-०० वाचता महाप्रसादला सुरवात होणार आहे तरी भाविकांनी गणहोमला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
असे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!