No menu items!
Sunday, December 22, 2024

सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग रोड रेस स्पर्धेमध्ये उत्तर विभाग आघाडीवर

Must read


  • बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने राष्ट्रीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी उत्तर विभाग आघाडीवर असुन या स्पर्धेचे आयोजन रोड रेस शिवबसवनगर येथे आयोजित केले होते.या स्पर्धेमध्ये सीबीएसई 9 विभागातून व भारता बाहेरील दुबई, कतार , शारजा युएई या विभागातून सुमारे 1000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले आहेत
    या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभला श्री राजू भातकांडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर, ज्योती चिंडक,सुर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येलूरकर उपस्थीत होते
    विजेता स्पर्धकाची नावे पुढीप्रमाणे

9 वर्षाआतील मुले
राजेश ए १ सुवर्ण
आर्यन तेजस्वी १ रौप्य
प्रीत कलेजा १ कांस्य

9 वर्षाआतील मुली
नुरा मुलनी १ सुवर्ण
राजश्री धुमाळे १ रौप्य
राधा कश्यप १ कांस्य

11 वर्षाआतील मुले
दविक गौडा १ सुवर्ण
मीथीलेश ए १रौप्य
मानस डी १ कांस्य

11 वर्षाआतील मुली
साधना १ सुवर्ण
लिकिथा १ रौप्य
कायरा सिंग १ कांस्य

14 वर्षाआतील मुले
के पवन सुरेश १ सुवर्ण
युवराज कुंदेकर १ रौप्य
हिमांशू १ कांस्य

14 वर्षाआतील मुली
काशिका एस १ सुवर्ण
धरस्वरणा १ रौप्य
सिमार राई १ कांस्य

17 वर्षाखालील मुले
सार्थक १ सुवर्ण
तन्मय सेठी १ रौप्य
शुभम गुप्ता १ कांस्य

17 वर्षाखालील मुली
निहिरा गुप्ता १ सुवर्ण
काव्याश्री 1 रौप्य
प्रांजल जाधव 1 कांस्य

19 वर्षाखालील मुले
फिरोज खान 1 सुवर्ण
तागबीर सिंग 1 रौप्य
गगन श्रीमान 1 कांस्य

19 वर्षाखालील मुली
एम एस नेत्र 1 सुवर्ण
महिथा 1 रौप्य
काव्या अंचलिया 1 कांस्य

या स्पर्धेसाठी सीबीएसई राष्ट्रीय निरीक्षक रविश राव, मुख्य रेफरी आलोक त्रिपाठी सह 18 जनाची आफिशियल टीम शाळेच्या मुखयाध्यापिका प्रचीती आंबेकर ज्योती चिंडक,सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर,इम्रान बेपारी,रमेश चिंडक,योगेश कुलकर्णी विठ्ठल गगणे , सोहम हिंडलगेकर,स्वरूप पाटील बसवराज मडीवालर शेफर्ड सेंट्रल मधील शाळेचा स्टाफ व ईतर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत…

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!