संध्याकाळी करण्यात येणार दीपोत्सव
बेळगावात धर्मवीर संभाजी महाराज चौकात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 344 वा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला . या निमित्त महाराजांना अभिषेक घालण्यात आला त्यानंतर पूजन करून आरती करण्यात आली यावेळी शिवभक्त ,आणि बेळगावातील नागरिक उपस्थित होते . तसेच सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे



