बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स बंगलोर येथे झालेल्या विभागीय स्केटिंग स्पर्धा व गोवा येथे झालेल्या 7 व्या खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत 8 सुवर्ण, 3 रौप्य व 2 कांस्य अशी एकूण 13 पदके मिळवली
विजेते स्पर्धक खालील प्रमाणे
केंद्रीय विद्यालय विभागीय स्केटिंग स्पर्धेत विजेते स्केटर्स
सत्यम पाटील 2 सुवर्ण
कुलदीप बिर्जे 2 सुवर्ण
सर्वेश पाटील 1 सुवर्ण, 1रौप्य
प्रांजल पाटील 1 सुवर्ण, 1रौप्य
खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेते स्केटर्स
जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण
आरशान माडीवाले 1रौप्य, 1कांस्य
अमिषा वेर्णेकर 1 कांस्य
वरील सर्व स्केटर्स प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे यांच्या मार्गर्शनाखाली सराव करत असून या सर्वांना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर व त्यांच्या आई वडिल यांचे प्रोत्साहन मिळत आहे