बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील न्यायालयाच्या आवारात एक दुर्दैवी आणि धक्कदायक घटना घडली आहे घटस्फोटासाठी न्यायालयात आलेल्या पत्नीवर पतीने कोयत्याने वार करत हल्ला केला आहे.
कौटुंबिक वादामुळे उत्तप्पा आणि ऐश्वर्या यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता घटस्फोटासाठी पती-पत्नी न्यायालयात हजर झाले यावेळी पति मुत्ताप्पा गणाचारी यांनी रागाच्या भरात पत्नी ऐश्वर्या आणि सासू अनुसया यांच्यावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले यावेळी पोलिसांनी तात्काळ पतीला अटक केली. आरोपी मुत्याप्पा हा बैलहोंगल शहरातील रहिवासी आहे
कौटुंबिक वाद गेला विकोपाला-घटस्फोटासाठी न्यायालयात हजर असलेल्या पत्नीवरच पत्नीने पतीने केला वार
