रक्षा बंधनाच्या दिवशीच बेळगावातील मच्छे येथील गावात तीन महिन्याच्या गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अनिता निलेश निदलकर वय (25 )असे मृत महिलेचे नाव आहे.सदर पत्नी पत्नीमध्ये वाद झाला होता त्यामुळे गेल्या चार महिन्यांपूर्वी या जोडप्यांनी तक्रार दाखल केली होती. तिच्या पतीने तिला मारले आहे असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन महिन्याच्या गर्भवती महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या
