बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो च्या वतीने ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त स्केंटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅली मध्ये बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो च्या 40 स्केटर्स नी सहभाग घेतला होता ही रॅली कॉपोरेशन स्केंटिंग रिंक वर आयोजित करण्यात आली होती या वेळी वय वर्षे ३ ते २५ वर्षाच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता ही रॅली भारत माता की जय ,वंदे मातरंम, हर घर तिरंगा*हातात तिरंगा घेऊन सलग 79 मिनिटे स्केट करत हा स्वांतत्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या रॅली चे उ्दघाटन स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांचे हस्ते झाले यावेळी तुकाराम पाटील, सोहम हिंडलगेकर तसेच बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते या रॅली मध्ये सौरभ साळोखे, अनघा जोशी, प्रसन्न वाणी, ऋषीकेश पसारे, सुकन्या कुपाणी, पंकज कुपाणी, गांधीनगर, ऋत्विक दुबाषी, आशिष अंगडीकर, सिद्धार्थ पाटील, प्रीतम बागेवाडी, शल्य तरळेकर, गर्व लोहार, देवांश जाधव, लावण्या भंडारे, रितेश,दिव्या भंडारे, सत्यम पाटील,तुलसी,द्रीशा संभाजी, गगन जैन, पृथ्वीराज एन डी, बडीगर धनुष आचार, रीवा नाईक, प्राणिका मोटेकर आणि इतर स्केटर्सनी सहभाग घेतला होता
७९ व्यां भारतीय स्वांतत्र्य दिन स्केटिंग रॅली बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे आयोजन
By Akshata Naik

Must read
Previous articleबेळगावातील सर्वात पहिला गणपती आगमन सोहळा उत्साहात साजरा