निपाणी तालुका झाले नंतर निपाणी शहर व तालुकाअंतर्गत म्हणावी तशी प्रगती झालेली नाही सध्या गांधी हाँस्पिटल निपाणी याठीकाणी किडणी आजाराचे पेशंटना सोयीचे व्हावे म्हणून डायलेसिसची नविन 6 मशिन आलेली आहेत पण बरेच महिने फिटींगच्या नावाखाली तशीच पडून आहेत. निदान 2 मशिन फिटींग झाली असती तरी निपाणी तालुक्यातील बरेच पेशंटना त्याचा लाभ घेता आला असता तरी संबंधीत अधिकारी याकडे स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर आणलेल्या सर्व मशिन फिटींग करून निपाणी तालुक्यातील गरजू पेशंटना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे त्यामूळे चिकोडी , गोकाक व बेळगाव या ठीकाणी पेशंटची शारीरिक त्रासापाठोपाट येण्या जाण्याच्या त्रासातून मुक्तता आणि रुग्नांना निपाणीत आरोग्य सेवा उपलब्ध होईल अशी मागणी करण्यात आली आहे
निप्पाणी गांधी हॉस्पिटल कडे लक्ष देण्याची मागणी
