No menu items!
Monday, October 13, 2025

कपिलेश्वराची सिंहावर अरुड झालेली दुर्गादेवी

Must read

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर च्या वतीने मंगळवार दिनांक 23–9-2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता कपिलेश्वर मंदिराचे विश्वस्त मंडळ व मंदिराचे सर्व सेवेकरी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फटाक्यांच्या नेत्रदीपक आतिषबाजीने मंदिर परिसर गजबजून गेले होते चव्हाट गल्लीतील प्रसिद्ध कलाकार प्रवीण राणे यांनी सुंदर अशी मूर्ती रेखाटल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला आकर्षक विद्युत रोषणाई व साऊंड सिस्टिम लावल्याबद्दल पोगो साऊंड चे अभिजीत पवार व त्यांचे सहकारी यांचा सुद्धा सत्कार देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला या वेळेला मंदिराचे सर्व ट्रस्टी सेवेकरी महिला सेवेकरी उपस्थित होत्या

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!