No menu items!
Wednesday, October 22, 2025

41व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी बेळगांव जिल्हातून 70 स्केटर्सची निवड

Must read

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे घेण्यात आलेल्या 19 व्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा आणि निवड चाचणी 2025 चे आयोजन करण्यात आले होते या निवड चाचणी तून बेळगांव जिल्हातील टॉप 70 स्केटर्सची निवड 41 व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी झाली असून या स्पर्धा बंगलोर,कारवार, तुमकुर येथे होणार आहे तसेच जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धामध्ये विजयी झालेल्या स्केटर्सना शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या अध्यक्षा सौ ज्योती चिंडक यांच्या शुभ हस्ते मेडल देऊन गौरवण्यात आले यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर, विठ्ठल गंगणे, बेळगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा मध्ये विजयी स्पर्धक खालील प्रमाणे
स्पीड स्केटिंग
ऋषीकेश पसारे 3 सुवर्ण, सौरभ साळोखे 3सुवर्ण, ऋतुराज पाटील 1सुवर्ण, 1रौप्य, 1कांस्य, श्रवण पाटील 1रौप्य, 1कांस्य, अमेय पाटील 1रौप्य, सिद्धार्थ पाटील 1रौप्य,1कांस्य,सत्यम पाटील 1सुवर्ण, 2रौप्य, सर्वेश पाटील 1रौप्य, 1कांस्य, श्लोक पाटील 1कांस्य, भव्य पाटील 3 सुवर्ण कुलदीप बिर्जे 1रौप्य,2 कांस्य, आर्या कदम 3 सुवर्ण, शार्दुल खतदेव 2 रौप्य सर्वेश कुंभार 2 कांस्य,सार्थक चव्हाण 1सुवर्ण2 रौप्य, अतुल्य पाटील 1सुवर्ण,1 कांस्य, अथर्व पी 3 रौप्य, दियान पोरवाल 1रौप्य, 1कांस्य, वीर मोकाशी 3 सुवर्ण, सृष्टी चौगुले 1कांस्य, शिवांश शिंदे 1कांस्य, शिवाक कुंभार 1रौप्य, पुष्कराज चव्हाण 1सुवर्ण, 1कांस्य, प्रीतम बागेवाडी 2 सुवर्ण, प्रियोम स्वामी 2 रौप्य, श्री खतदेव 1 कांस्य, जानवी तेंडूलकर 3 सुवर्ण, अनघा जोशी 3 सुवर्ण, प्रांजल पाटील 2 सुवर्ण, 1रौप्य प्रणाली देसाई 1 रौप्य,1कांस्य आराध्या पी 2 सुवर्ण,1 रौप्य, दुर्वा पाटील 2 कांस्य, 1रौप्य, रुतरा दळवी 1 कांस्य, राही जितकार 1 सुवर्ण,1 रौप्य,1 कांस्य, सावि निकम 2 रौप्य, आराध्या जितकार 2 सुवर्ण,1 रौप्य, कायरा साळोखे 1 सुवर्ण,1 रौप्य,1 कांस्य, भव्याश्री कोडाती 1 कांस्य, स्नेहा कोकाटे 1 सुवर्ण,1 कांस्य, सोनम धामनेकर 2 रौप्य, रियानशी पाटील 1 कांस्य, सान्वि तोडकर 2 सुवर्ण, शल्य तरळेकर 4 सुवर्ण, विनायक पाटील 4 सुवर्ण, शिवम थोरात 2 सुवर्ण,1 रौप्य, जयेश माळी 2 रौप्य,1 कांस्य, अवनीश कामनवर 3 सुवर्ण, आयुष कोरडे 1 सुवर्ण, आरशान माडीवाले 3 सुवर्ण, वेदांत तोडकर 3 रौप्य, दक्ष जाधव 3 कांस्य विश्वतेज पवार 1 सुवर्ण,2 रौप्य, श्लोक भोजनवर 1 रौप्य,2 कांस्य, मनन आंबीगा, साराह नवीन 2 रौप्य, आरव शेख 2 सुवर्ण, विधी लोहे 3 सुवर्ण, अमिषा वेर्णेकर 3 सुवर्ण, आरोही शिलेदार 3 सुवर्ण, धीर्ती वेसने 3 रौप्य, अन्वविता पत्तार 3 कांस्य अभिनव गोडहते 2 सुवर्ण, शिवांश निकम 1 रौप्य, विराज वालमारे 1 कांस्य , आर्यन बढतिया 1 सुवर्ण,1 रौप्य, जयतीर्थ पवार 1 रौप्य, 1 कांस्य ,जोएल कारव्हालो 1 कांस्य, मानवीत गस्ती 2 सुवर्ण श्रेयश बजंत्री 2 सुवर्ण, जश पोरवाल 2 सुवर्ण, आईरा 2 सुवर्ण, सिद्धार्थ काळे 2 सुवर्ण, सोहम पाटील 2 सुवर्ण, सई पाटील 2 सुवर्ण तीर्थ पाच्यापूर 2 सुवर्ण, हर्ष माने 2 सुवर्ण, रीवा नाईक 1 रौप्य, 1 कांस्य आण्विका सरनोबत 2 सुवर्ण, रायरी कुरणे 1 कांस्य, प्रीशा शेवडे 1 सुवर्ण,1 रौप्य, प्रियांका मोटेकर 1 रौप्य,1 कांस्य

फ्री स्टाईल स्केटिंग विजेते
इस्रा गवस 1 सुवर्ण, मनन आंबीगा 2 सुवर्ण, हिरेन राज 1 सुवर्ण, 1 रौप्य, जयध्यान राज 2 सुवर्ण, अथर्व हडपद 1 सुवर्ण, अवनीश कोरीशेट्टी 1 सुवर्ण, दृष्टी अंकले 1 सुवर्ण, रश्मीता आंबीगा 2 सुवर्ण, देवेन बामने 1 सुवर्ण, अभिषेक नावले 1 रौप्य, लावण्या लोहार 1 सुवर्ण,

आर्टिस्टिक स्केटिंग विजेते
खुशी आगशिमनी 2 सुवर्ण

अल्पाईन आणि डाउनहील स्केटिंग विजेते
साईराज मेंडके 2 सुवर्ण

रोलर डर्बी स्केटिंग विजेते
खुशी घोटीवरेकर 1 सुवर्ण, शेफाली शंकरगौडा 1 सुवर्ण, अन्वि सोनार 1 सुवर्ण, सई शिंदे 1 सुवर्ण, मुद्लसिका मुलानी 1 सुवर्ण, अहद्द मुलानी 1 सुवर्ण

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!