जिल्हा रोजगार विनिमय केंद्रातर्फे पीयुसी उत्तीर्ण व पदवीधरांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ पर्यंत सुवर्णसौध येथे होणाऱ्या य कार्यक्रमात विविध कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा रोजगार विनिमय केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पीयुसी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी आज थेट मुलाखती
By Akshata Naik
Previous articleतृतीय पंथाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
Next articleसंगणक विज्ञान कोर्ससाठी अर्जाचे आवाहन