केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवार, 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 वाजता 23,972 कोटी रुपयांच्या 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे.
या निमित्ताने नितीन गडकरी बेळगावला येत असून संबंधित भूमिपूजन कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
ते प्रकल्प पुढीलप्रमाणे:
बेळगाव संकेश्वर दरम्यान महामार्ग सहा पदरीकरण . लांबी 40.07 किमी खर्च : 1479.3 कोटी रुपये
- संकेश्वर बायपास महाराष्ट्र सीमा रेषे पर्यंत सहापदरीकरण . लांबी 69.17 किमी. खर्च 1388.7 कोटी रुपये
3.
एनएच 48 एवरील साखळी जांबोटी-बेळगाव रोडचे दू.
लांबी 69.17 किमी. खर्च 246.78 कोटी - विजापुर मुरगुंडी पासून दुपदरीकरण. किंमत 79.70 कोटी
- सिद्धापूर ते विजापूर रुंदीकरण लांबी – 11.62 किमी. खर्च 90.13 कोटी
खासदार मंगल अंगडी, आमदार अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली आहे.