1986साली कन्नड सक्ती विरोधात आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरिता महाराष्ट्र नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केले आहे.
आमदार राजेश क्षीरसागर हे हुतात्मा दिनी कन्नड सक्ती आंदोलन बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत. तसेच त्यानंतर हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर मराठी जिल्हाधिकारी कागदपत्रांसाठी कार्यालयाकडे जाऊन जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे