रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल सेंट्रलचा अधिकार ग्रहण सोहळा येत्या 16 जुलै रोजी पार पडणार आहे. यावेळी यावर्षीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाची स्थापना करण्यात येणार असून हा कार्यक्रम मंडोळी रोड येथील गॅलेक्सी हॉलमध्ये पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हरनर इलेक्ट नासिर बोरसदवाला यांची उपस्थिती असणार आहे.