बालिका आदर्श शाळा टिळकवाडी बेळगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला .यावेळी क्रिडा प्रकारातील विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली .
यावेळी बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विजेता स्पोर्ट्स बेळगाव चे मालक कॅप्टन (निवृत्त) चंद्रकांत कडोलकर उपस्थित होते .तसेच सुरज नाईक, आयुष बाचीकर, उमेश बेळगुंदकर PE शिक्षक, मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते