अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख पदी एम वेणूगोपाळ हे रुजू झाले आहेत. महानिंग नंदगावी यांच्या बदलीमुळे हे पद रिक्त होते. दोन दिवसापूर्वी वेणुगोपाल यांनी पदभार स्वीकारला. वेणू गोपाळ यांनी यापूर्वी बेंगळूर ग्रामीण मंडळाकडून गुप्तचर विभागात सेवा बजावली आहे.ते 1994 बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. पहिल्या दिवशी त्यांनी चिक्कोडी तालुक्याचा दौराही केला आहे.
पोलीस प्रमुखांचा पहिल्याच दिवशी चिकोडी दौरा
By Akshata Naik
Must read
Previous articleगांजा प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करा



