चोर्ला घाटामध्ये दोन अवजड वाहनांचा अपघात झाल्याने या भागातील रस्ता बंद झाला आहे तरी या भागातून ये जा करणाऱ्या प्रवाशांनी याची दखल घेऊन दुसऱ्या मार्गावरून प्रवास करावा दोन्ही अपघात ग्रस्त वाहने हटवण्यासाठी काही तास उशीर लागणार असल्याने पोलीस विभागाने असा संदेश दिला आहे.
चोर्ला घाटात झालाय अपघात त्यामुळे वाहतूक झाली आहे बंद
By Akshata Naik

Previous articleधर्मनाथ सर्कल येथे युवकाचा झाला खून