बेळगाव : संजीवनी फौंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘उमंग २०२४’ या नृत्य आणि गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने गायन, वैयक्तिक नृत्य व समूह नृत्य स्पर्धा होणार आहेत. ६० वर्षांवरील जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये भाग घ्यावा, असे कळविण्यात आले आहे
संजीवनी फौंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धेचे आयोजन
By Akshata Naik
Must read
Previous articleश्री गजानन महाराज महानिर्वाण दिनानिमित्त रविवारी कार्यक्रम
Next articleमॉडेल शाळा येळ्ळूरला स्मार्ट टी.व्ही. भेट