No menu items!
Sunday, February 23, 2025

श्री गजानन महाराज महानिर्वाण दिनानिमित्त रविवारी कार्यक्रम

Must read

शांतीनगर, मंडोळी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरातर्फे महाराजांच्या महानिर्वाण दिनानिमित्त रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक, ८ वाजता गणहोम, १० वाजता सामूहिक पारायणांतर्गत अध्याय १, १९ व २१ चे वाचन, त्यानंतर ११.३० वाजता प्रवचन होईल. दुपारी १.३० वाजता श्रींची आरती व प्रसाद वाटप, सायंकाळी ६ वा. श्रींची नित्य उपासना व त्यानंतर आरती व ९.३० वा. शेजारतीने सांगता होईल.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!