आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेचे माजी विद्यार्थी व खादरवाडी शाळेचे सहशिक्षक श्री वाय.सी.बागेवाडी – अध्यक्ष स्वामी विवेकानंद को.ऑ.क्रेडीट सोसायटी येळ्ळूर यांनी मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर शाळेला ४३ इंची टि.व्ही भेट म्हणून दिली.
या आधीही प्रत्येक वर्गात मुलांसाठी उन्हाळ्यात पंखा रहावा या उद्देशाने ८ पंखे दिले आहेत.त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला .या प्रसंगी माजी एस डी एम सी माजी सदस्य श्री बळवंत पाटील (पेंटर) , श्री दिपक चौगुले, संचालक स्वामी विवेकानंद सोसायटी येळ्ळूर, मुख्याध्यापक श्री आर. एम्. चलवादी ,शिक्षक बंधू-भगिनी विद्यार्थी बाल मित्र विद्यार्थी उपस्थित होते