सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा साबरा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मुख्याध्यापिका ये पाटील यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. तसेच श्री ए बी पागाद व्ही एस कंगराळकर सर, श्रीमती टी वी पाटील मॅडम, श्रीमती आर बी लोहार मॅडम, श्रीमती आर बी मगदूम मॅडम, श्रीमती ए सी देवकरी मॅडम उपस्थित होते. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकाचे पत्र स्वीकारले होते. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान रीतीने हा कार्यक्रम पार पडला. समृद्धी डो ळेकर,साक्षी धर्मोजी, नेत्रा हरजी,संचिता अप्पायाचे, प्रीती हरजी, अनन्या लोहार, मानवी अष्टेकर, सोनाताई हुच्ची, गीता धर्मोजी, जोतिबा बसरीकट्टी, साई हरजी, श्रेष्ठ जोगणी, श्री धर्मोजी, गणेश जोगानी, श्रीराज जत्राटी आदी विध्यार्थी उपस्थित होते.
सांबरा गावात शिक्षक दिन साजरा
By Akshata Naik

Previous articleमॉडेल शाळा येळ्ळूरला स्मार्ट टी.व्ही. भेट
Next articleइस्कॉनतर्फे ११ रोजी राधाष्टमी