बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्यावतीने यंदा राधाष्टमी बुधवार दि. ११ रोजी राधागोकुलानंद मंदिरात साजरी होत आहे. त्यानिमित्त सायंकाळी ६.३० ते ७ अभिषेक, ७ ते. ८.३० प. पू. भक्तिरसामृत स्वामी महाराज यांचे कथाकथन, महाआरती आणि रात्री ८.३० नंतरं कीर्तन व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिवसभर मंदिरात भजन आदी कार्यक्रम होतील. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृष्णभक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले
इस्कॉनतर्फे ११ रोजी राधाष्टमी
By Akshata Naik
Must read
Previous articleसांबरा गावात शिक्षक दिन साजरा
Next articleहिंदवाडीच्या युवकाची खादरवाडी तलावात आत्महत्या