कावळे मॉडर्न जिम आयोजित मिस्टर मॉडर्न टॉप टेन डिस्ट्रिक्ट लेवल बाॅडी बिल्डींग स्पर्धा घेण्यात आली.यास्पर्धाला प्रमुख पाव्हणे म्हणून शंकरगौडा पाटील, रमाकांत कोंडुसकर, मीनाताई बेनके,किरण कावळे शिवाजी माने ,कितीॅश कावळे,प्रेमनाथ नाईक, मोहन कारेकर ,संकेत यादव, एम गंगाधर, प्रकाश पुजारी,एम गुरव हेमंत हवळ गणपत पाटील उपस्थित होते,पंच म्हणुन राजकुमार बोकडे,राजू मर्वॅ नितीन जाधव, राकेश वाधवा, किरण पोटे,स्टेज मार्शल म्हणुन सदानंद बडवाण्णचे, आकाश कावळे,संदीप बडवाण्णचे,यांनी काम पहिले.
मिस्टर मॉडर्नचा विनर प्रशांत खन्नुरकर बेस्ट पोझर मंजुनाथ कोल्हापूरे तर रनर अप प्रताप कालकुंद्रिकर यांना देण्यात आले तर पुढील प्रमाणे निकाल
1.प्रशांत खन्नुरकर(next level)
2,प्रताप काळकुंद्रिकर(polyhydron)
3.वेंकटेश ताशिलदार(polyhydron)
4.राम बेळगांवकर (s.s.s foundation)
5.मोंहमद सकिब(chikodi)
6.सुनिल भातकांडे(polyhydron)
7.राहुल कुलाल(nxt)
8.विनीत हनमशेट(raw)
9.मंजुनाथ कोल्हापूरे( lifetime)
10.अविनाश परीट( nippani)
मॉडर्न जिम आयोजित मिस्टर मॉडर्न टॉप टेन डिस्ट्रिक्ट लेवल बाॅडी बिल्डींग स्पर्धा उत्साहात संपन्न
