एल अँड टी कंपनीकडून दुरुस्तीच्या कारणास्तव बुधवार दिनांक 16 ते गुरुवार दिनांक 17 पर्यंत पाणीपुरवठ्यात प्रत्यय येणार आहे . कण बर्गी सदाशिवनगर येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.त्यामुळे शहरातील उत्तर दक्षिण कॅन्टोन्मेंट एरिया एमइएस बुडा यासह इतर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन एल अँड टी ने केली आहे.
शहरातील पाणीपुरवठ्यात आज पासून दोन दिवस व्यक्तय
By Akshata Naik
Previous article8 महिन्याच्या गर्भवतीचा पतीनेच केला खून
Next articleगायीची ओटी भरून आरती करून डोहाळ जेवण साजरा