मराठा मंडळ नाथाजीराव जी. हलगेकर इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटरच्या इम्प्लांट विभागांतर्फे एप्रिलमध्ये कार्यशाळा घेण्यात येणार आहे. दि. १७ ते ३१ मार्चच्या आत नोंदणी केल्यास कार्यशाळेदरम्यान सवलतीच्यादरात दंतरोपण केले जाईल. पहिल्या ७५ रुग्णांसाठीच सवलत असेल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येतील. इच्छुकांनी ३१ मार्चपूर्वी नोंदणी करावी, अधिक माहितीसाठी डॉ. अजयकुमार नायक (९८४५५३८२७८) किंवा संदीप कत्ती (८६६०९६३०८६) यांच्याशी संपर्क साधावा. असे कळविले आहे