दिल्ली येथील कॉमनवेल्थ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे खेलोमास्टर्स व फिट इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या धावण्याच्या शर्यतीत (ॲथलेटिक्स )स्पर्धेत बेळगावच्या शितलने 800,400,अणि 200 मीटर मध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे.शितल सध्या बेंगळूर येथील खाजगी शाळेत ॲथलेटिक्स प्रशिक्षक व कोच म्हणून कार्य करत आहे.
खेलो मास्टर्स ॲथलेटिक्समध्ये शितल कोल्हापूरेची चमक
By Akshata Naik

Must read
Previous articleभविष्यातील प्रकल्पाबाबत झाली चर्चा