जेल कॉलनी, शिवाजीनगर-वीरभद्रनगर, बेळगाव शाखा येथे वार्षिकोत्सवानिमित्त बुधवार दि. २० ते मंगळवार दि. २६ पर्यंत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज सकाळी ७ ते ८.३० वा. नित्योपासना, भजन व वाचन, दुपारी ४ ते ५.३० वा. नित्योपासना, सायंस्मरण, वाचन, सायंकाळी ६ ते ७ वा. बालोपासना व वाचन, दररोज रात्री ८ ते ९.३० दत्ताराधना, भजन व प्रदक्षिणा होणार आहे. श्री सिद्धकला भजनी मंडळ यांच्यावतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.



