टिळकवाडी सोमवार पेठ येथे जीवन संघर्ष फाउंडेशन च्या वतीने संध्या किरण वात्सल्य मध्ये कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाला जीवन संघर्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणपत पाटील उपस्थित होते यावेळी त्यांनी येथील वयोवृद्ध मंडळींसोबत हसत खेळ वेळ घालविला.
तसेच त्यांनी वृद्धांसोबत त्यांचे आणि आपले अनुभव शेअर केले आणि सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजे आरोग्य ही सर्वात मोठी आपल्याला लागलेली डीजे रक्षण करणे हे आपल्या हातात आहे. या करिता आपले शरीर सुदृढ ठेवणे महत्वाचे असल्याचे सांगितले आणि याबद्दल मार्गदर्शन केले.